Posted inGuru Purnima
Guru Purnima Wishes In Marathi: आपल्या गुरूंना पाठवा हृदयस्पर्शी शुभेच्छा!
Guru Purnima Wishes In Marathi: भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान देवापेक्षा श्रेष्ठ मानलं गेलं आहे. ‘गु’ म्हणजे अंधार आणि ‘रु’ म्हणजे प्रकाश. जो अज्ञानरुपी अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो तो…